लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळे संतप्त; e-KYC मुदत मर्यादा हटवण्याची मागणी

महाराष्ट्र खबर24,मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या e-KYC पडताळणी प्रक्रियेमुळे सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरण्याची किंवा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र ही … Continue reading लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळे संतप्त; e-KYC मुदत मर्यादा हटवण्याची मागणी